भाजपाचे सांगलीचे उमेदवार गोपिचंद पडळकर यांच्या प्रचारार्थ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज जतमध्ये आहेत. या सभेतून देवेंद्र फडणवीस नागरिकांना संबोधित करत आहेत.