खासदार संजय राऊत यांनी आज (7 नोव्हेंबर) पत्रकार परिषद आयोजित केली आहे. या पत्रकार परिषदेत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे.