महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक – २०२४ च्या प्रचारसत्रांमध्ये आज माजी मुख्यमंत्री व शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे अमरावतीत दर्यापूर विधानसभा मतदारसंघात सभा घेत आहेत. आज ७ नोव्हेंबरला शिवसेनेचा वचननामा जाहीर केल्यावर ठाकरे आजच्या सभेत कोणते मुद्दे उचलून धरणार हे इथे पाहा.