विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज महाराष्ट्रात आहेत. विधानसभेच्या निमित्ताने धुळ्यात त्यांची पहिली जाहीर सभा पार पडणार आहे. त्यानंतर नाशिकमध्ये ते सभा घेणार आहेत. दरम्यान आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहादेखील महाराष्ट्रात आहेत.