महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज महाराष्ट्रात आहे. धुळ्यात त्यांची सभा पार पडली. त्यानंतर आता नाशिकमध्ये मोदींची सभा पार पडत आहे.