पंतप्रधान मोदी यांनी धुळ्यातून महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात केली. यावेळी बोलताना त्यांनी काँग्रेससह महाविकास आघाडीला लक्ष केलं. लाडकी बहीण योजना बंद करण्याचा काँग्रेसचा डाव आहे, असा आरोपही मोदींनी केला.