Maharashtra Assembly Elections BIG Fights: महाविकास आघाडीच्या तिवसा मतदारसंघातील उमेदवार यशोमती ठाकूर यांच्या प्रचारार्थ उद्धव ठाकरे यांनी जाहीर सभा घेतली असताना त्यावेळी बोलताना यशोमती ठाकूर यांनी नवनीत राणा यांच्या ‘नणंदबाई’ कमेंटला उत्तर दिलं होतं. अमरावतीत नवनीत राणा यांनी सुद्धा यशोमती ठाकूर यांच्यावर हल्लाबोल केला होता. या दोन्ही नेत्यांमधील हा वाद नेमका काय आहे हे पाहूया.