Amit Shah Live Ichalkaranji: पक्ष प्रवेशावेळी दिलेल्या शब्दानुसार राहुल आवाडे हेच भाजपाचे इचलकरंजीतील उमेदवार असतील असे नमूद करीत यंदा म्हणजेच महाराष्ट्र विधानसभा निवडणुक २०२४ मध्ये आवाडेंना उमेदवारी देण्यात आली आहे. आज आवाडेंच्या प्रचारासाठी स्वतः केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे इचलकरंजीत सभा घेत आहेत.