केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या महाराष्ट्रातील प्रचार सभांचा धडाका
आजपासून पाहायला मिळणार आहे. आज अमित शहांची पाहिली सभा शिराळा मतदारसंघात पार पडणार आहे.