पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. नरेंद्र मोदी यांची नांदेड येथे जाहीर सभा पार पडत आहे. या सभेत नरेंद्र मोदी हे विरोधकांवर टीका करत आहेत.