लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे धिरज विलासराव देशमुख यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांच्या प्रचारार्थ काल लातूर येथे सभा पार पडली. या सभेला अभिनेता रितेश देशमुखनं हजेरी लावली. रितेशनं या सभेत भाषण देखील केलं.