महायुतीचे उमेदवार रमेश बोरनारे यांच्या प्रचारार्थ वैजापूर येथे जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हजेरी लावली आहे.