लातूर येथे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची जाहीर सभा पार पडली. या सभेत प्रकाश आंबेडकर यांनी राहुल गांधींवर टीका करताना अपशब्दाचा वापर केला.