राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल (११ नोव्हेंबर) रात्री मुंबईतल्या मालाड आणि जोगेश्वरीमध्ये दोन प्रचारसभा घेतल्या. या प्रचारसभांमधून त्यांनी महाविकास आघाडीसह ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांच्यावर टीका केली.