अकोला येथील काँग्रेसच्या प्रचारसभेमध्ये भाषण करताना करताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. भारतीय जनता पार्टीबद्दल बोलताना पटोले यांची जीभ घसरल्याचं पाहायला मिळालं.