वणीनंतर औसामध्ये उद्धव ठारेंच्या बॅगेची दुसऱ्यांदा तपासणी करण्यात आली आहे. त्यावरून उद्धव ठाकरे यांनी जाहीर सभेतून थेट निवडणूक आयुक्तांवरच हल्लाबोल चढवला आहे. एक गाडी द्या तुमच्याबरोबर, पाहिजे तर माझे कपडे पण तुम्हीच धुवा मला काही हरकत नाही, असं म्हणत त्यांनी टोला लगावला.