महाविकास आघाडीने जी लोकसेवेची पंचसुत्री सादर केली. त्यामधील महालक्ष्मी योजनेच्या माध्यमातून महिलांना प्रत्येक महिन्याला ३ हजार रुपये दिले जाणार. शिवाय मोफत बस प्रवासही दिला जाईल, याचा पुनरोच्चार काँग्रेसचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी गोंदियातील सभेत बोलताना केला आहे.