राजन तेली यांच्या प्रचारार्थ उद्धव ठाकरे यांची सावंतवाडीमध्ये जाहीर सभा पार पडत आहे. या मतदारसंघातून शिवसेना शिंदे गटातील नेते आणि मंत्री दीपक केसरकर निवडणुकीच्या रिंगणात आहेत.