नांदेडमध्ये भाजपाची जाहीर सभा पार पडत आहे. या सभेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हजेरी लावली आहे. या सभेत देवेंद्र फडणवीस हे कुणावर निशाणा साधणार? याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.