Raj Thackeray Live: आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघात मनसेने संदीप देशपांडेंना उमेदवारी देऊन महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत हाय व्होल्टेज मतदारसंघाच्या संख्येत भर पाडली होती. यापूर्वी एकदा पुतण्याच्या आमदारकीच्या कार्यक्षेत्रात राज ठाकरेंनी सभा घेतलीच होती तर आता १३ नोव्हेंबरला पुन्हा एकदा राज ठाकरे वरळीच्या जांभोरी मैदान येथे सभा घेत आहेत.