महाराष्ट्रात सध्या विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. पंतप्रधान मोदी आणि राहुल गांधी
यांच्या प्रचार सभांचा धडका सुरू आहे. या प्रचारादरम्यान आरक्षणाची मर्यादा आणि ओबीसी हे मुद्दे
चर्चेत असून याबद्दल राहुल गांधी आणि पंतप्रधान मोदींनी राज्यातील जनतेला काय संदेश दिला ते पाहा.