पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा गुरुवारी मुंबईच्या शिवाजी पार्क मैदानावर पार पडली. यावेळी मोदींनी महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली. एकदा तरी राहुल गांधी यांच्या तोंडून हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकेर असं वदवून दाखवा, असं खुलं आव्हान मोदींना शिवसेना ठाकरे गटला दिलं आहे.