Mumbai Local Passengers Cum Voters Opinion in Maharashtra Public Opinion: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक तोंडावर असताना अनेक उमेदवार समाजातील विविध गटांसाठी वेगवेगळी आश्वासने देताना दिसत आहेत. मात्र अनेक पशांच्या जाहीरनाम्यात मुंबई लोकलच्या प्रवाशांचा प्रश्न हा दुर्लक्षित करण्यात आला आहे. याच बाबत लोकसत्ताने मुंबई लोकलच्या मध्य रेल्वेवरील काही प्रातिनिधिक प्रवाशांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. या मतदार प्रवाशांचा मागण्या इथे पहा