Aaditya Thackeray Loksatta Exclusive: महाराष्ट्र राज्याचे माजी पर्यटन व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी आज लोकसत्ताशी खास बातचीत केली. यावेळी महाराष्ट्रात रखडून पडलेल्या विकास कामांविषयी तसेच “Illegal” सरकारविषयी त्यांनी भाष्य केले आहे. येत्या वर्षामध्ये लग्नाचा व मंत्रिपदाचा योग आहे का याविषयी सुद्धा आदित्य यांनी चपखल उत्तरं दिली आहेत.