बारामती विधानसभा मतदारसंघात १५ नोव्हेंबर रोजी सुप्रिया सुळेंनी महिला मेळाव्याचे आयोजन केले होते. या महिला मेळाव्यात एका आजींनी भाषण केलं. या भाषणात या आजींनी पवार कुटुंबाचं कौतुक केलं.