Pimpari Maharashtra Vidhansabha Elections 2024 Live: प्रचाराचा शेवटचा दिवस आहे काही वेळातच प्रचाराच्या तोफा थंडावतील, अशातच पिंपरी विधानसभा मतदारसंघात कुठल्या उमेदवाराची चर्चा आहे?, राज्यात कुणाचं सरकार आणि मुख्यमंत्री कोण हवा याविषयी नागरिकांनी परखड मत व्यक्त केलंय. पिंपरी विधानसभा मतदारसंघात अजित पवार गटाचे आमदार अण्णा बनसोडे विरुद्ध शरद पवार गटाच्या सुलक्षणा शिलवंत -धर असा सामना होणार आहे. याविषयी नागरिकांशी सवांद साधलाय, आमचे प्रतिनिधी कृष्णा पांचाळ यांनी….