काँग्रेसचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची मुंबईत पत्रकार परिषद पार पडत आहे. आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. या पार्श्वभूमीवर राहुल गांधी काय बोलणार याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.