माजी गृहमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे नेते अनिल देशमुख यांच्या वाहनावर सोमवारी रात्री अज्ञात इसमांनी दगडफेक केली. त्यात देशमुख गंभीर जखमी झाले. या घटनेवर आता खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊत हे पत्रकार परिषदेत या घटनेबद्दल बोलत आहेत.