Vinod Tawde Money Distribution In Virar Major Controversy: विरारच्या एका हॉटेलमध्ये भाजपचे राष्ट्रीय सचिव विनोद तावडे पैसे वाटप करत असल्याचा आरोप करत बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी हॉटेलमध्ये गोंधळ घातला आहे. भाजप आणि बविआ कार्यकर्ते आपापसात भिडले असून पोलिसांनी हॉटेल सिल केले आहे. आमदार क्षितीज ठाकूर हे घटनास्थळी असून तणाव वाढला आहे. बविआच्या कार्यकर्त्यांनी तावडे यांना घेरून त्यांच्या अंगावरच पैशांची पाकिटे रिकामी केली. विरार पूर्वेच्या मनवेलपाडा येथील विवांता हॉटेलमध्ये ही घटना घडल्याचे कळतेय.
MUMBAI: Virar (east), BJP National General Secretary Vinod Tawde was allegedly discovered with cash at a hotel on Wednesday morning, more than 17 hours after the Maharashtra Assembly election campaigning concluded. Bahujan Vikas Aghadi (BVA) party supporters stormed the hotel and flung cash at Tawde’s face. Police arrived at the scene and escorted Tawde away.