भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी यांनी विरारमधील विवांता हाॅटेलमध्ये नागरिकांना पैसे वाटले असा आरोप त्यांच्यावर होत आहे. मतदानाच्या एक दिवसआधी घडलेल्या या संपूर्ण प्रकरणामुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलं होतं. आज मतदानाचा हक्का बजावल्यानंतर बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.