मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मतदारसंघात म्हणजे ठाण्यातील कोपरी पाचपाखाडीत आज मतदानाच्या दिवशी मतदार उत्साहात पोहोचले होते. यावेळी मतदारांनी लोकसत्ताशी संवाद साधताना आपल्या भावना आणि येत्या निवडणुकीच्या निकालानंतरच्या अपेक्षा व्यक्त केल्या आहेत.