आज २८८ विधानसभा मतदारसंघासाठी मतदान पार पडलं. महाराष्ट्रासह झारखंडमध्ये देखील ३८ जागांसाठी आज विधानसभेसाठी मतदान झालं. त्यानुसार महाराष्ट्रात एकूण किती टक्के मतदान झालं? जिल्हानिहाय आकडेवारी काय आहे? हे जाणून घेऊ या.