महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने गेल्या सहा महिन्यांपासून राजकीय वर्तुळात चालू असलेला रणसंग्राम सध्या शेवटाकडे आला आहे. आज राज्यभर मतदान पार पडलं असून आता एक्झिट पोलचे आकडे समोर येण्यास सुरुवात झाली आहे. दरम्यान,ठाणे, पालघरमध्ये कोणाचा आवाज राहणार? याबाबत एक्झिट पोलचा अंदाज आता समोर आला आहे. याबाबत जयेश सामंत यांनी विश्लेषण केलं आहे.