महाराष्ट्र विधानसभेसाठी आज (२० नोव्हेंबर) मतदान पार पडले आहे.आता मतदानाची वेळ संपली असून उमेदवारांचं भवितव्य मतदारपेटीत बंद झालं आहे. या निवडणुकीचा निकाल आता २३ नोव्हेंबर रोजी लागणार आहे. त्याआधी आता एक्झिट पोलचे अंदाज समोर आले आहेत. पुण्यासह पश्चिम महाराष्ट्र आणि नगरचं मैदान कोण मारणार? याकडे अनेकांचे लक्ष लागलं आहे. या यासंदर्भातील एक्झिट पोल आता समोर आले आहेत. समोर आलेल्या एक्झिट पोलमध्ये नेमकी काय अंदाज व्यक्त करण्यात आला आहे? जाणून घेऊयात