शिवसेनेचे दोन गट तसंच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन गट यांची मतं वाढल्यास राजकीय समीकरणं कशी बदलू शकतात यासंदर्भात लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांनी विश्लेषण केलं. राज्यात काल मतदानाचा उत्साह पाहायला मिळाला. मतदानानंतर एक्झिट पोल्सचे अंदाज समोर येऊ लागले. मतदानाच्या टक्केवारीत वाढ झाल्याने कुणाला फायदा होणार? ‘बटेंगे तो कटेंगे’चा कसा होणार परिणाम? सोयाबीन तसंच कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न किती कळीचे ठरणार यासंदर्भात लोकसत्ताच्या संपादकांनी केलेलं विश्लेषण.