मुक्ताईनगरमधून रोहिणी खडसे या निवडणुकीच्या रिंगणात होत्या. मात्र त्यांचा पराभव झाला आहे. पराभवानंतर रोहणी खडसे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. लाडक्या बहिणीचा हा परिणाम असू शकतो अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.