नितेश राणे हे कणकवली मतदारसंघातून विजयी झाले आहेत. नितेश राणे विजयी झाल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी सिंधुदुर्गात जल्लोष केला. या जल्लोषात सहभागी झालेल्या एका समर्थकानं परिधान केलेल्या शर्टनं अनेकांचे लक्ष वेधले.