काँग्रेस आणि भाजप थेट लढत विदर्भात होती. विदर्भ काँग्रेसचा गड होता. भाजपने हळूहळू होल्ड मिळवला.२०१४ मध्ये भाजपला ६२ पैकी ४४ मतं मिळाली होती. २०१९ मध्ये १२२ वरून १०५ जागा झाल्या होत्या. विदर्भमध्ये ४४ पैकी २९ जागा निवडून आल्या होत्या. विदर्भात ४० चा आकडा पार करेल तो राज्यात सत्ता गाजवेल हे पक्कं आहे. त्यामुळे भाजपच्या निर्णयात या प्रदेशातला विजय निर्णायक आहे’, असं इंडियन एक्स्प्रेसच्या ज्येष्ठ पत्रकार