महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. महायुती सरकारला घवघवीत यश मिळालं असून महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाला आहे. या पार्श्वभूमीवर विजय आणि पराभवाची कारणं जाणून घेणं महत्त्वाचं ठरतं. याविषयी लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांनी केलेलं हे सविस्तर विश्लेषण पाहा.