ओवळा-माजिवडा विधानसभा मतदासंघातून शिवसेना शिंदे गटाचे आमदार प्रताप सरनाईक विजयी झाले आहेत. आपल्या विजयाचा आनंद त्यांनी कुटुंबासह साजरा केला. त्यावेळी त्यांच्या नातवाने त्यांना छोटी लाल दिव्याची गाडी भेट दिली.