महाराष्ट्रात महायुतीला मिळालेल्या महाविजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील भाजपा मुख्यालयातून जनतेला संबोधित केलं. यावेळी त्यांनी पुन्हा एकदा एक हैं, तो सेफ हैं चा नारा देत काँग्रेस आणि महाविकास आघाडीवर टीकास्त्र डागले आहे.