राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाने ४१ जागांवर विजय मिळविला आहे. याउलट राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाने आतापर्यंत केवळ १० जागांवर विजय मिळविला आहे. विधानसभा निवडणुकीत शरद पवार आणि अजित पवार यांचा गट तब्बल ४० मतदारसंघात आमनेसामने आले होते.