महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे.महाराष्ट्रात महायुतीचा विजय झाला आहे. आता महायुतीच्या विजयावर खासदार आणि अभिनेत्री कंगना रणौतनं प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी कंगनानं ठाकरे गटावर टीका केली.