NCP Sharad Pawar vs Ajit Pawar: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर शरद पवारांच्या पाठीशी एक सहानुभूतीची लाट होती आणि त्याच लाटेत अजित पवार गटाच्या विजयाच्या अपेक्षा धुवून निघतील अशी स्थिती समोर होती. मात्र महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालात शरद पवारांवर अजित पवारच भारी ठरल्याचं दिसून आलं आहे. दोन्ही गटांच्या यश- अपयशाविषयी सविस्तर विश्लेषण इथे पाहा.