Maharashtra Election Results Impact on Ladki Bahin Yojana : राज्याच्या विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना गेम चेंजर ठरली. जुलै २०२४ मध्ये अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंमलात आणली. या योजनेचे आतापर्यंत पाच हप्ते पात्र महिलांच्या खात्यात जमा झाले आहेत. त्यामुळे आता पुढचा हप्ता कधी मिळणार याची प्रतीक्षा पात्र महिलांना आहे. याबाबत स्वतः निवडणुकीपूर्वी एकनाथ शिंदेंनी दिलेली माहिती पाहूया.