Maharashtra CM: महायुतीचं सरकार लवकरच स्थापन होण्याची चिन्हं आहेत. मात्र महायुतीत मुख्यमंत्रिपदाची धुरा कोण सांभाळणार यावर सध्या चर्चा सुरू आहे. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपाकडून आपापल्या नेत्यांची नावं घेतलं जात आहेत.