संसदेचं हिवाळी अधिवेशन आजपासून सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्वांना संबोधित केलं. अमेरिकेत अदाणी उद्योग समूहाविरोधात झालेले आरोप, महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभेचा निकाल, मणिपूरमधील हिंसाचार हे मुद्दे प्रामुख्याने अधिवेशनात चर्चेत असण्याची शक्यता आहे.