यशवंतराव चव्हाण समाधीस्थळी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि रोहित पवार समोरासमोर आले. यावेळी रोहित पवारांनी अजित पवार यांना वाकून नमस्कारही केला. काका-पुतण्याच्या या भेटीबाबत पत्रकारांनी अजित पवार यांना प्रश्न विचारला. या प्रश्नाचं उत्तर अजित पवारांनी दिली आहे.