“काही लहान राज्य देऊन मोठी राज्य घ्यायचे असे भाजपचे सुरू आहे. हा विजय भाजप महायुतीचा नसून ईव्हीएमचा आहे.”, असं म्हणत काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी महायुती आणि भाजपावर टीका केली आहे.