ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनी महायुतीला पाठिंबा देत थेट कॅबिनेट मंत्रिपदाची मागणी केली आहे. आज पत्रकार परिषद घेत त्यांनी याबाबत भूमिका स्पष्ट केली. विधानपरिषद नको, द्यायचं असेल तर कॅबिनेट मंत्रिपद द्या. विधानपरिषद वगैरे चिल्लर समजू नका
ओबीसी चळवळीला असा इशाराही त्यांनी दिला.